Ferfar #6387 · देऊळगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- सोनाली संजय कापरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहून देणार : देऊळगाव वि का से स सो लि देऊळगाव
लिहून घेणार : सागर संभाजी कोठारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : दिनांक 13/10/2026 रोजी देऊळगाव विका सेवा सोसायटी चा सागर संभाजी कोठारे यांच्या नावे र.रु. 3000000/- कर्ज. - 6350
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पत्र सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.