Ferfar #7043 · टाकळी लोणार
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : श्री भैरवनाथ टाकळी लोणार वि. का. सेवा स. सो सा लि., ता.श्रीगोंदा जि.अ.नगर
लिहुन देणार : सदरभाई दादुभाई शेख रा. टाकळी लोणार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 374, 375 क्षेत्र 1.13 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.