← महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
Ferfar #1101 · महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- देवराम सोमा पथवे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री भैरवनाथ टाकळी लोणार वि. का. सेवा स. सो सा लि., ता.श्रीगोंदा जि.अ.नगर
लिहुन देणार : रखमाजी विठोबा घेरडे रा. टाकळी लोणार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.59 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.