सातबारा Watch

← महादेववाडी (टाकळी लोणार खालची)

Ferfar #1102 · महादेववाडी (टाकळी लोणार खालची)

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
देवराम सोमा पथवे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ टाकळी लोणार वि. का. सेवा स. सो सा लि., ता.श्रीगोंदा जि.अ.नगर लिहुन देणार : भामाबाई विठोबा घेरडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.