← महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
Ferfar #1104 · महादेववाडी (टाकळी लोणार खालची)
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री भैरवनाथ टाकळी लोणार वि. का. सेवा स. सो सा लि., ता.श्रीगोंदा जि.अ.नगर
लिहुन देणार : अंबर बाबु दरवडे रा. टाकळी लोणार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36, 40, 49 क्षेत्र 1.04 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.