सातबारा Watch

← महादेववाडी (टाकळी लोणार खालची)

Ferfar #1107 · महादेववाडी (टाकळी लोणार खालची)

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
देवराम सोमा पथवे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ टाकळी लोणार वि. का. सेवा स. सो सा लि., ता.श्रीगोंदा जि.अ.नगर लिहुन देणार : शशिकांत मालाजी पांडुळे रा. टाकळी लोणार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 0.20/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.