सातबारा Watch

← कोसेगव्हाण

Ferfar #3306 · कोसेगव्हाण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
देवराम सोमा पथवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : रोडे अर्बन मल्टिपर्पज निधी लि.श्रीगोंदा लिहून घेणार : विठठल शोभेराव ढवळे यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : रोडे अर्बन मल्टिपर्पज निधी लि.श्रीगोंदा र रु 75000/-विश्वनाथ - 2723 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.