Ferfar #1875 · गव्हाणेवाडी (आढळगांव)
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- वर्षा हरिशचंद्र कावणपुरे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : आढळ्गाव वी का से सह सो ली ता श्रीगोंदा
लिहून घेणार : अरुण संपत काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : दिनांक 20/06/2022 रोजी आढळगाव वी कार्य सेवा सह सोसायटी आढळगाव चा अरुण संपत काळे यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकार केला. - 1467
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.