सातबारा Watch

← आढळगाव

Ferfar #8230 · आढळगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
175, 484, 504
Talathi
अभय महादेव खोसे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीगोंदा ता. श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : दगडु महादू शिंदे रा. आढळगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7945-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175, 484, 504 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडु महादू शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.