सातबारा Watch

← आढळगाव

Ferfar #8253 · आढळगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
अभय महादेव खोसे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आढळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि आढळगाव लिहून घेणार : साहेबराव गणपत बोळगे यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 23-09-2026 रोजी आढळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि चा साहेबराव गणपत बोळगे यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकरार केला. - 8155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.