सातबारा Watch

← डोकेवाडी

Ferfar #1972 · डोकेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1, 42, 49
Talathi
वर्षा हरिशचंद्र कावणपुरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सिद्धेश्वर डोकेवाडी वी का से सह सो ली , ता श्रीगोंदा लिहुन देणार : चंद्रकांत नामदेव डोके रा. गव्हाणेवाडी (आढळगांव) यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/1, 42, 49 क्षेत्र 0.82 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.