सातबारा Watch

← डोकेवाडी

Ferfar #1977 · डोकेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
192/3
Talathi
वर्षा हरिशचंद्र कावणपुरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : आढळगाव वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, सुभाष लक्ष्मण शिंदे, रा आढळगाव. यांनी आढळगाव वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर १९२/३ क्षेत्र २.० वर रक्कम रुपये ६०००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. लिहुन देणार : सुभाष लक्ष्मण शिंदे रा. डोकेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 192/3 क्षेत्र 2.0000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.