सातबारा Watch

← डोकेवाडी

Ferfar #1984 · डोकेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
वर्षा हरिशचंद्र कावणपुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सिद्धेश्वर वी का से सह सो ली डोकेवाडी ता श्रीगोंदा लिहून घेणार : विलास यांनी सर्व्हे क्रमांक : 181 तपशिल : सिद्धेश्वर वि का से सो र रु 15 लाख विकास - 896 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.