सातबारा Watch

← भावडी

Ferfar #2995 · भावडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2
Talathi
महेश ज्ञानदेव सुद्रिक
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : भावडी विवि कार्य सेवा सह सोसा ली, भावडी ता.श्रीगोंदा लिहुन देणार : मारुती भाऊ कोळपे रा. भावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दाखल असे.