सातबारा Watch

← भावडी

Ferfar #2998 · भावडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
महेश ज्ञानदेव सुद्रिक
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : भावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., भावडी लिहुन देणार : लक्ष्मण भिमराज कोरडकर रा. भावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19 वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दाखल असे.