Ferfar #2999 · भावडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- महेश ज्ञानदेव सुद्रिक
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सिद्धेश्वर डोकेवाडी वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, नाना सिदू काळे, रा आढळगाव. यांनी सिद्धेश्वर डोकेवाडी वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर १५० क्षेत्र ०.७२ वर रक्कम रुपये ७०००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार : नाना सिदू काळे रा. भावडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 150 वर रक्कम रुपये 7,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दाखल असे.