सातबारा Watch

← हिरडगाव

Ferfar #6598 · हिरडगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
रामेश्वर भागवत गोरे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 17/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार: अंकुश गणपत दरेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हिरडगाव वि.का.से.स.सोसायटी यांचेकडून दिनांक 23/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 321/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.