सातबारा Watch

← हिरडगाव

Ferfar #6622 · हिरडगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
292, 293
Talathi
रामेश्वर भागवत गोरे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : हिरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, हिरडगाव लिहुन देणार : भाऊसाहेब सखाराम भुजबळ रा. हिरडगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 292, 293 क्षेत्र 0.65 हे. वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.