सातबारा Watch

← चांडगाव

Ferfar #5423 · चांडगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-16
Certified
—
Gat / Survey
278, 554/1/अ
Talathi
शरद नवनाथ सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026 लिहुन घेणार : माऊलीकृपा को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.वारजे शाखा, प्रयाग हाऊस शॉप नं.२ स.नं.१३५ यशोदीप चौक वारजे माळवाडी पुणे ४११०५८ लिहुन देणार : प्रभाकर श्रीधर भालेकर   रा. चांडगाव यांनी दिनांक 25/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 782652.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278,554/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर श्रीधर भालेकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक मा कृ सो/वसुली अधिकारी/बोजा/३२/जुलै २०२६ दिनांक 25/10/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 782652.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.