Ferfar #5455 · चांडगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून घेणार : चांडगाव वि का से स सो लि चांडगाव ता श्रीगोंदा
लिहून देणार :दिपक दादा चाकणे रा.चांडगाव यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 279, 624, 648, 283 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.