सातबारा Watch

← टाकळी कडेवळीत

Ferfar #6172 · टाकळी कडेवळीत

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
गणेश दत्तात्रय वारंगुळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शेडगाव लिहून घेणार : नवनाथ मुरलीधर वाळुंज यांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शेडगाव र रु 99,000/-नवनाथ - 4443 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.