Ferfar #6173 · टाकळी कडेवळीत
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/2
- Talathi
- गणेश दत्तात्रय वारंगुळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : टाकळी कडेवळीत विविध कार्य.सेवा सह. सोसा.लि.
लिहून घेणार : नंदा पंडीत घोलप
यांनी सर्व्हे क्रमांक : 252/2 तपशिल : टाकळीकडेवळीत वि का से सो र रू 300000/-नंदा - 4193
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.