सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #5844 · शेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
651, 655, 657
Talathi
सुधीर दगडू सोनवणे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : शेडगाव विविध कार्यकारी सोसायटी शेडगाव, शेडगाव ता.श्रीगोंदा जि अहिल्यानगर लिहुन देणार : बयाजी दत्तू धेंडे रा. शेडगांव यांनी रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651,655,657 क्षेत्र 0.67 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बयाजी दत्तू धेंडे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला.