सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #5845 · शेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
658, 663
Talathi
सुधीर दगडू सोनवणे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : शेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, शेडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : रंजना बयाजी धेंडे रा. शेडगांव यांनी रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 658,663 क्षेत्र 0.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना बयाजी धेंडे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला.