सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #5848 · शेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
140/2/अ, 153/1, 153/2, 153/3
Talathi
सुधीर दगडू सोनवणे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.तहसीलदार श्रीगोंदा यांजकडील पत्र क्र.कावि/पो.ख/ कजाप/ई -३६९६६७७/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ , मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांजकडील क.जा.प. आदेश क्र./पोटखराबा आदेश /क.जा.प./शेडगाव/१३७/२०२६ /दिनांक ३०/०९/२०२६ जावक क्र.२१८५/२०२६ , मा उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर उपविभाग अहिल्यानगर यांजकडीलआदेश क्र.कावि/जमीन/पो.ख/३१९/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावा समोरील पोट खराबा क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. १. अशोक बाळू शेंडे गट नंबर १४०/२/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.१२ हे.आर व पोट खराबा क्षेत्र १.३७ हे आर असे एकूण १.४९ हे आर लागवडी योग्य क्षेत्र 2. अशोक बाळू शेंडे गट नंबर १५३/१ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.३६ हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.९१ हे आर असे एकूण १.२७ हे आर लागवडी योग्य क्षेत्र 3. अशोक बाळू शेंडे गट नंबर १५३/२ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.२६ हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.२७ हे आर असे एकूण ०.५३ हे आर लागवडी योग्य क्षेत्र ४. अशोक बाळू शेंडे गट नंबर १५३/३ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.०० हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.२५ हे आर असे एकूण ०.२५ हे आर लागवडी योग्य क्षेत्र याप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.