सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #5849 · शेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
364, 367
Talathi
सुधीर दगडू सोनवणे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा.तहसीलदार श्रीगोंदा यांजकडील पत्र क्र.कावि/पो.ख/ कजाप/ई -३६९६६७७/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ , मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांजकडील क.जा.प. आदेश क्र./पोटखराबा आदेश /क.जा.प./शेडगाव/१३७/२०२६ /दिनांक ३०/०९/२०२६ जावक क्र.२१८५/२०२६ , मा उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर उपविभाग अहिल्यानगर यांजकडीलआदेश क्र.कावि/जमीन/पो.ख/३१६/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावा समोरील पोट खराबा क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. १. बाळू लक्ष्मण शेंडे गट नंबर ३६४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८ हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.७२ हे आर असे एकूण ०.८० हे आर लागवडी योग्य क्षेत्र 2. बाळू लक्ष्मण शेंडे गट नंबर ३६७ मधील लागवडीयोग्य क्षेत्र १.३७ हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.५६ हे आर असे एकूण १.९३ हे आर लागवडी योग्य क्षेत्र