सातबारा Watch

← मुंढेकरवाडी

Ferfar #5612 · मुंढेकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा, मुंढेकरवाडी लिहुन देणार : बापु गोकुळ कुरुमकर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.