सातबारा Watch

← मुंढेकरवाडी

Ferfar #5616 · मुंढेकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री सिध्द्धेश्वर मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा,मुंढेकरवाडी. लिहून घेणार : निलेश राजेंद्र शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : दिनांक 24-10-2024 रोजी मुंढेकरवाडी वि.का.सो. चा निलेश राजेंद्र शेंडे यांच्या नावे रु.1500000/- या रकमेचा इकरार केला. - 5134 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.