सातबारा Watch

← मुंढेकरवाडी

Ferfar #5618 · मुंढेकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
25/5, 27/1
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा,, मुंढेकरवाडी लिहुन देणार : रावसाहेब आप्पा हराळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25/5 क्षेत्र-0.86 आर , 27/1 क्षेत्र-0.20 आर ,एकूण क्षेत्र- 1.06 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.