सातबारा Watch

← मुंढेकरवाडी

Ferfar #5639 · मुंढेकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
265/1, 279
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा,, मुंढेकरवाडी लिहुन देणार : कैलास किसन सुरनर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 265/1, 279 क्षेत्र 0.99 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.