Ferfar #5641 · मुंढेकरवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : चिखलठाणवाडी वि कार्य सेवा सह सोसा,, चिखलठाणवाडी
लिहुन देणार : सचिन उत्तम शेळके यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र-0.26 आर , 71 क्षेत्र-0.27 आर ,एकूण क्षेत्र- 0.53 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.