सातबारा Watch

← कणसेवाडी

Ferfar #2039 · कणसेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या काष्टी लिहून घेणार : जयराम बाळू मैंद,बाळू काशिनाथ मैंद यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : प्रमाणे बाळू काशिनाथ मैंद यानी श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., काष्टी ता. श्रीगोदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1445 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक,श्रीगोंदा यांचेकडील सूची क्र.7497/2026 , दि.7/10/2026 अन्वये नोंद.