सातबारा Watch

← कणसेवाडी

Ferfar #2045 · कणसेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
शिंदे तृप्ती दिलीप
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बॅंक लि., श्रीगोंदा, शाखा - श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर करीता मॅनेजर / आ‍ॅफिसर दिपक रामभाऊ यादव गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय जयसिंग चव्हाण रा. कणसेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7933-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय जयसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.