सातबारा Watch

← पेडगांव

Ferfar #10768 · पेडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
राहुल केरुजी वडमारे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : पेडगाव वि.कार्य.सेवा.सह.सो.लि,पेडगाव , पेडगाव लिहुन देणार : मंगल संजय गोसावी रा.पेडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 278 क्षेत्र 1.27 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.