सातबारा Watch

← बोरी

Ferfar #4227 · बोरी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
चेतन सुनिल वाडेकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्री रुक्मीणी सहकारी बँक मर्या. श्रीगोंदा शाखा बेलवंडी लिहून घेणार : अशोक रघुनाथ सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : प्रमाणे अशोक रघुनाथ सोनवणे यानी श्री रुक्मिणी सहकारी बँक मर्या श्रीगोंदा शाखा बेलवंडी बु. ता.श्रीगोंदा तर्फे मॅनेजर अशोक विठ्ठल मडके यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन दुय्यम नि. श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र.7430/2026 दि.06/10/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.