Ferfar #9265 · हंगेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- चेतन सुनिल वाडेकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : नंदा मोहन रायकर ,मोहन अंबर रायकर रा. हंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7598-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा मोहन रायकर ,मोहन अंबर रायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- नवनाथ मोहन रायकर (खाता क्रमांक :- 1733) ,