Ferfar #9267 · हंगेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 700
- Talathi
- चेतन सुनिल वाडेकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, श्रीगोंदा
लिहून देणार : कांतीलाल बाबु कोळपे रा. हंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 491 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 700 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन सह.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र.123 ते 124 दि. 08/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.