सातबारा Watch

← हंगेवाडी

Ferfar #9284 · हंगेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
चेतन सुनिल वाडेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, श्रीगोंदा लिहून देणार : दिनेश कुंडलिक इधाते रा. हंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 498 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन सह.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र.140 ते 148 दि.12/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.