Ferfar #9318 · हंगेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : हंगेवाडी वि .का .सेवा .सह .सोसायटी लि, हंगेवाडी
लिहुन देणार : दिलीप विठठल साबळे रा. हंगेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 440/1,440/2,457/2 क्षेत्र 0.5600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.