सातबारा Watch

← चिंभळे

Ferfar #10757 · चिंभळे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
150/1
Talathi
महेंद्र प्रकाश शिंदे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बेलवंडी व्यापारी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलवंडी बुद्रुक ता. श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : सतिश अंबर इथापे रा. चिंभळे यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7711-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश अंबर इथापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.