Ferfar #10795 · चिंभळे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/1
- Talathi
- महेंद्र प्रकाश शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : चिंभळे वि.का.से.स.सोसायटी, मु.पो.चिंभळे ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : राजेंद्र वसंतराव गायकवाड रा. चिंभळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221/1 क्षेत्र 1.5600 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.