सातबारा Watch

← चिंभळे

Ferfar #10848 · चिंभळे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
401/3
Talathi
महेंद्र प्रकाश शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मु.पो.मढेवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : मनाजी यशवंत धायगुडे   रा. चिंभळे यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401/3 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनाजी यशवंत धायगुडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 557 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.