Ferfar #10850 · चिंभळे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : चिंभळे वि.का.से.स.सोसायटी, मु.पो.चिंभळे ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर.
लिहुन देणार : पोपट आप्पा गायकवाड रा. चिंभळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103,59 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.