सातबारा Watch

← चिंभळे

Ferfar #10855 · चिंभळे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
हककसोडपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
महेंद्र प्रकाश शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हककसोडपत्र हककसोडपत्र करून देणार - त्रिवेणी दिनेश यादव,रोहिणी राजेंद्र कडूस,शरयू अशोक दरेकर,मिना भास्कर ठोकळ . हककसोडपत्र करून घेणार - गणेश भास्कर ठोकळ. हककसोडपत्र करून देणार यांनी हककसोडपत्र करून घेणार यांना गट न 152 मधील हक्क व हिस्सा येणारे संपूर्ण क्षेत्र 0.20 हे . आर आकार 0.18 विनामोबदला हककसोडपत्र करून दिले . दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 5139 /2018 दिनांक 31/12/2018 व सूची क्रमांक 2 प्रमाणे नोंद.