सातबारा Watch

← चिंभळे

Ferfar #10860 · चिंभळे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 34, 36, 37
Talathi
महेंद्र प्रकाश शिंदे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : चिंभळे वि.का.से.स.सोसायटी, मु.पो.चिंभळे ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : संपत कचरु गायकवाड रा. चिंभळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 102,34,36,37 क्षेत्र 1.5000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.