सातबारा Watch

← घारगाव

Ferfar #10825 · घारगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
292/2
Talathi
रामहरी दत्तू आघाव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घारगाव गहाणखत लिहुन देणार : संतोष गोपाळराव बांदल रा. घारगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7888-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोपाळराव बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.