सातबारा Watch

← घारगाव

Ferfar #10852 · घारगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
718/1
Talathi
रामहरी दत्तू आघाव
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : हनुमान घारगाव वि. का. सेवा सह. संस्‍था मर्या. घारगाव लिहून घेणार : ज्ञानेश्वर रामदास दळवी यांनी सर्व्हे क्रमांक : 718/1 तपशिल : दिनांक 25/09/2020 रोजी हनुमान घारगाव वि.का.सोसायटी चा रामदास परभती दळवी यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 8018 दिनांक 25/09/2020 रोजी हनुमान घारगाव वि.का.सोसायटी चा रामदास परभती दळवी यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 8019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हनुमान घारगाव वि. का. सेवा सह. संस्‍था मर्या. घारगाव यांचेकडील पत्र 495/26 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.