सातबारा Watch

← घोटवी

Ferfar #7166 · घोटवी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
मंगेश बबन सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : घोटवी विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी लि. घोटवी लिहून घेणार : सुभाष आप्पा निंभोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 319 तपशिल : घो सो वि का सो इ क प घे र रु 1,50,000/-सुभाष - 2386 घोटवी वि.का.सेवा सह.सोसायटी रु 15 लाख सुभाष - 4772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत घोटवी विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी लि. घोटवी यांचेकडील दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.