Ferfar #11663 · लोणी व्यंकनाथ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 730
- Talathi
- अमोल हणमंत कदम
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत नाना खेतमाळीस रा. लोणी व्यंकनाथ यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7878-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 730 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत नाना खेतमाळीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.