सातबारा Watch

← लोणी व्यंकनाथ

Ferfar #11672 · लोणी व्यंकनाथ

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
अमोल हणमंत कदम
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : लोणी व्यंकनाथ वि.कार्य.सह.से.मर्या. लिहून घेणार : धैर्यशील बबन भागवत यांनी सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : वि का स ो इ प क र रु 3000/- दि 28/7/79 - 110 सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : लोणि सो इ प र रु 20000/- बापु - 2186 सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : लोणी व्यकनाथ वि का से सो र रु 40000/- वामन - 4578 दिनांक 02/11/2020 रोजी लोणीव्यंकनाथ वि.का.से.सह.सो चा दत्तात्रय राजेंद्र भागवत यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 9267 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. १७/१०/२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.